If you know the Marathi language then these Happy New Year 2022 messages in Marathi are uploaded for you people. These are the best messages you can send to the dear ones. This Marathi language is mostly spoken in India; there are a lot of people speaking this language so there is a great need for New Year wishes in the Marathi language. This is the reason we have created this post which contains Marathi language messages and pictures.
There are a lot of people speaking this Marathi language so wishing in the Marathi language is very important. If you wish someone in his liking language, the wish becomes stronger. If you want to wish someone in the Marathi language so this post contains the best Happy New Year messages in Marathi 2022. We have compiled the latest and best wishes in this language; feel free to download any wish you like. You people must keep watching our site because we upgrade things daily, we upload many new and latest wishes.
Happy New Year Messages in Marathi 2022
English is one of the most popular and commonly spoken languages in the whole world after that the number comes from the Marathi language, Urdu language and Hindi language. These four languages are the major languages spoken in the world. Mostly Marathi language is a majorly spoken language. People living in India’s use this Marathi language more compared to other areas.
Marathi is a great language to learn, it is not very easy to learn this language, and it takes a lot of time. If you are a person who is living in India so learning the Marathi language is compulsory for you. You meet people who know this language and it is very disturbing when they speak and you do not understand. The language which is widely spoken should be learnt.
New Year Marathi, Gujarati Messages
वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण. माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्षाभिनंदन! 2022 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो. नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया. नवीन संकल्प नवीन वर्ष…..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
इडा, पीडा टळू दे.. आणि नवीन वर्षात माझ्या भावांना, कडक आयटम मिळू दे… Happy New Year 2022! In Advance
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे… सन 2022 च्या हार्दीक शुभेच्छा…!
येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी…!
गेलं ते वर्ष, गेला तो काळ, नवीन आशा अपेक्षा, घेवून आले 2022 साल… नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो.. नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना… नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया गतवर्षाची गोळाबेरीज करूया चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..
नवीन वर्षात पदार्पण करताना खूप मोठे ध्येय पार करायचे आहे काहीतरी नवीन करायचे आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
You might be thinking why I have written this post in English because I do not know the Marathi language myself but I wish that I had to learn this language in the coming future. I have seen many Indian movies in the Marathi language; they inspired me a lot to learn this language.
Read Also: Happy New Year Messages in Hindi 2022
This post contains Happy New Year 2022 messages in Marathi, quotes in Marathi and wishes in the Marathi language. Download anything you like from the site everything is 100% free to download. This post ends here, before ending this post I would like to wish you all, I wish your all New Year, and may you all have a long and happy life.
Keep yourself safe from covid-19, although we have made the Vaccine of this virus still it can be dangerous so take care of yourself and your family both. If you have to celebrate this night so celebrate it but follow the SOPs. It might seem a joke to you but these SOPs are made to keep us safe.
HNY Written Quotes in Hindi
नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य होवो प्रकाशमान, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
पाहता-पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
एक पान गळून पडल, तरच दुसर जन्माला येणार एक वर्ष संपल, तरच नवीन वर्ष पहायला मिळणार Happy New Year 2022
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी
नव्या या वर्षात संकल्प करूया साधा, सरळ आणि सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा
आनंद उधळीत येवो, नवीन वर्ष सुखाचे जावो मनी वांछिले ते ते व्हावे, सुख चालून दारी यावे कीर्ती तुमची उजळीत राहो, नवीन वर्ष सुखाचे जावो
आयुष्यातील आणखी एक अनमोल वर्ष समाप्ती, या आयुष्याच्या प्रवासात प्रवास करताना खूप काही कमावलं तर खूप गमावलं देखील आता काय कमावलं अन काय गमावलं हे शोधण्यापेक्षा नवीन काहीतरी उमेद आणि संकल्प घेऊन २०१८ मध्ये प्रवेश करूया. या सरत्या वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. आपली साथ नेहमीसारखी माझ्याबरोबर आयुष्यभर असेल अशी आशा करतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
संपणार आहे 2021 प्रॉब्लेम सारे आता विसरा विचार करू नका दुसरा चेहरा नेहमी ठेवा हसरा आणि तुम्हाला Happy New Year 2022
सर्वांना गंभीर सूचना, शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार ३१ डिसेम्बर च्या रात्री ११:५९ च्या सुमारास कोणीही बाहेर जाऊ नये गेल्यास ती व्यक्ती एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईल सूचना समाप्त आणि नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा
बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फ़ुटते. काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात. आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते. नवा बहर,नवा मोहोर. नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला, नव्या वर्षाचे स्वागत करु या.
दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!! Happy new year 2022
Leave a Reply